शिवदास सोनोने @जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आज दिनांक 31 मे रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 295 जयंती उत्साहात साजरी करताना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना अहील्याकन्या कु प्राची सोनोने सौ गीता ताई सोनोने शिव अहिल्या शासन प्रदेश अध्यक्ष, पुंडलिक पाटील माजी सरपंच, शिवदास सोनोने रासप जिल्हा उपाध्यक्ष, संतोष ताडे, विलास मिसाळ, अनिल भगत, वसूलकार, गजानन धुळे, तसेच
गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते सदर जयंती कार्यक्रम पार पाडत असतांना सोशल डिस्टन्स चा काटेकोरपणे पालन करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.