Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

यावल तालुक्यात लवकरच पांढरे सोने खरेदी होणार कृ.ऊ.बा.स.सभापती तुषार पाटील.

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी @गणेश पांढरे 
यावल तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची मोठीअवहेलना होत होती, त्यासाठी यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना सांडुसिंग पाटील यांनी पालकमंत्री मा. ना.गुलाबराव पाटील यांच्या कडे पाठपुरावा करून लवकरच यावल येथे सीसीआय केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, मात्र आता मजुरांचा प्रश्न उद्भवणार असल्याने पुन्हा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे, यावल तालुका हा सुपीक व सधन तालुका म्हणून मानला जातो, तालुक्यात शेती भूभागातील 50 ते 60 टक्के क्षेत्रफळ हे कापसावर लागवड होत असते या ठिकाणी सीसीआय केंद्र होणे गरजेचे आहे, 

व कापूस पणन महासंघ यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, दि. 28 ऑगस्ट 19 रोजी सीसीआय केंद्र सुरू करण्यासंदर्भात साकळी ता.यावल येथील श्री साईराम मिल मध्ये सुरू करण्यासंदर्भात 28 ऑगस्ट 19 रोजी सीसीआय ला पत्र दिले होते मात्र सीसीआयने याकडे टाळाटाळच केली, यासंदर्भात पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ तुषार पाटील यांनी पाठपुरावा केला या संदर्भात 22 में 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील 


नियोजन भवनात झालेल्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हा उपनिबंधक आणि जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव आणि सहाय्यक निबंधक यांची बैठक बोलावली होती त्यात यावल तालुक्याला सीसीआय केंद्र मंजूर करण्यासंदर्भात सभापती मुन्ना उर्फ तुषार सांडूसिंग पाटील यांनी प्रश्न लावून धरलेला होता रावेर यावल भुसावल चोपडा येथे यावल तालुक्यातील 495 शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केल