Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनि मातोश्री रमाबाई आंबेडकर ह्यांची विटंबना करण्यार्या युवकांवर कठोर कारवाई करा.

Responsive Ad Here

(प्रतिनिधी/मुकेश हातोले पातुर


काल दिनांक २७/०५/२०२० रोजी  मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सर्व आंबेडकरी लोक आपआपल्या घरात  मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यात व्यस्त होते अशातच काल दिनांक २७/०५/२०२० रोजी सोशल मिडियाचे माध्यम टिक-टाँकवर असणारी लाँगिन आयडि (@user6762338452461) नामे @shubham Chavan  असुन सदरहुन युवकाने मातोश्री रमाई आंबेडकर ह्यांची विटंबना करण्याच्या उद्देशाने व समाजामध्ये जातीय-तेढ निर्माण करुन बोध्दधर्मीय यांच्या भावना दुखावल्या आहेत.
    तरी सदर इसमावर व त्याला उत्स्फूर्त करणार्या व्यक्तिना  अँट्रासिटीच्या कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्यात यावी व असे कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि ज्या-ज्या सोशल मिडिया च्या माध्यमातून असे विडियो टाकल्या जातात अशा माध्यमांवर कायमस्वरूपी बंदी करण्यात यावी असे मागणी आज ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली आज चान्नी पोलिस स्टेशन येथे मा.वनारे साहेब (ठाणेदार ) यांना निवेदन देऊन मांगणी करण्यात आली तेव्हा उपस्थित मान्यवर म्हणून संघटनेचे मा.आकाशभाऊ सरदार, मा.सावनभाऊ गवई, उमेशभाऊ गवई, रवीभाऊ डोलारे, शैलेंद्र सरदार,शरद हातोले, इत्यादी उपस्थित होते