जळगाव प्रतिनिधी @गणेश पांढरे
जामनेर तालुक्यातील पहूर येथे कोराना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील व कुटुंबातील एकूण चौदा व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले यातील अकरा जणांना स्लॅब नमुने घेण्यात येणार असून तिघांना होमटाईन करण्यात आले आहे दरम्यान पॉझिटिव्ह रुग्ण राहतो तो परिसर सर्व सील करण्यात आला आहे याठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे डॉक्टर जितेंद्र वानखेडे डॉक्टर संदीप पाटील यांनी परिसरात जाऊन योग्य सूचना दिल्या त्या परिसरातील सर्व नागरिकांचे तपासणी करण्यात येणार आहे सावधतेचा इशारा
म्हणून पहूर शहर शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस जनता कर्फु ठेवण्यात आला आहे पहूर पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज सायंकाळी पहूर बस स्टँड बंद केले माॅस नसलेल्या नागरिकांना पोलिसांनी आज धरपकड केली नागरिकांनी रिकामा वेळ घराबाहेर पडू नये अशी सूचनाही करण्यात आली यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी सहाय्यक फौजदार अनिल अहिरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते आज दिनांक 11 जून रोजी पहूर पेठ मधील अहिल्यादेवी होळकर या सील केलेल्या भागाला जळगाव प्रांत अधिकारी श्रीमती दीपमाला
चोरे जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पाटोळे पंचायत समिती गट विकास अधिकारी डीएस लोखंडे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र वानखेडे डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर जितेंद्र जाधव शिक्षण अधिकारी चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी तलाठी सुनील राठोड मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे सरपंच पती रामेश्वर पाटील शंकर घुमडे उपसरपंच श्याम सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते सर्व अधिकाऱ्यांनी योग्य सूचना यावेळी संबंधित प्रशासनाला दिले असून सर्वांनी खबरदारी घेण्याचे त्यांनी सांगितले