नांदुरा प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आंबेडकरी समूहावर जातीय मानसिकतेतून कोरोणा सारख्या रोगराईच्या लॉकडाऊन च्या काळात रोज हल्ले होत आहेत. ते खालील प्रमाणे झाले. नागपूर येथील उच्चशिक्षित सामाजिक, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला गॅस आफीसच्या बॅनवरील फोन नंबर चा फोटो काढला म्हणून गॅस आफीसचा संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस चा पदाधिकारी मिथिलेश उमरकर ने जबर मारहाण केली व त्याला आत्महत्येच स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. तसेच पुण्यातील पिंपरी सौदागर मधील घटना विराज जगतापला इथल्या जातीय वादी गावगुंड लोकांनी त्यांच्या राहत्या घरी विराजमान न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा नाही आणि गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्या शिक्षा देण्यात यावी

मागील 15 दिवसांपासून बौद्धांनवर होणाऱ्या हल्ल्यांचा जाब विचारण्यासाठी तारीख15 सोमवार रोजी नांदुरा तहसील कार्यालयामार्फत युवा भिमसेना सामाजिक संघटना बुलढाणा जिल्हा तर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. यावेळी उपस्थित
भाई वैभव वानखडे संस्थापक अध्यक्ष भाई अमोल वाकोडे ता नांदुरा अध्यक्ष.ऋषिकेश दांडगे ता,नांदुरा उपाध्यक्ष.भाई जितू गोळे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा.विजय इंगळे जिल्हा उपाध्यक्ष .मंगेश वारे रोशनभाई रक्षक दीपक वाकोडे संघर्ष वानखडे गौतम दांडगे दीपक ठाकरे विवेक दांडगे दिपराज सरदार अनिकेत दांडगे सुरज वाघोडे रोहित वानखडे हे सर्व उपस्थित होते.