विकास शेळके @प्रतिनिधी संगमनेर
संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील मारुती कार पलटी होऊन दोन जन जखमी झाले ही घटना रविवारी दुपारी घडली दरम्यान महामार्गाच्या कडेला असलेली लोखंडी जाळी लोटून ही कार जवळ पास १५० फुट दरीत कोसळळी तर
दैव बलवत्तर बरोबर असल्याने दोघे वाचले मोठया अपघातातून ते सुखरूप बचावले त्यात कुठलाही प्रकारची जीवित हानी नाही झाली