Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा शहरात आणखी एक कोरोना रुग्ण

Responsive Ad Here
वैभव रोकडे@ प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण

नांदूरा शहरातील महीला कोविड पाॅझीटीव्ह  निघाल्याने  तहसीलदार राहूल तायडे यांनी सदर एरीया केला सिल
ही महीला पिंपळगाव काळेची नांदूरा शहरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर वार्ड क्र 14 स्मशानभूमी रोड वरील 45 वर्षे वयाची महीला ही कोवीड 19 पाॅझीटीव्ह निघाली असून सदर महीला ही मुंबई येथून पिंपळगाव काळे ता जळगाव जामोद येथील असून ती मुंबई येथून तिच्या नातेवाईकाचे घरी आली होती याची कल्पना समाज सेवक राजेश वानखडे यांना मिळाताच


वानखडे यानी सदर महीलेची माहिती प्रशासनास देवून त्याच दिवशी महीलेला क्वारंटाईन करीता हलविले होतेपरंतू तिच्या संपर्कात कोण कोण आलेले आहे हे आता प्रशासनास तारेवरची कसरत आहे  सदर महीला क्वारंटाईन केली होती दरम्यान तिच्या कोवीड 19 लक्षणाच्या अनूषंगाने तिचे स्वॅब नमूने तपासणी करीता पाठविले होते काल संध्याकाळी सदरच्या महीलेचे व खामगाव येथील यूवकाचे कोवीड अहवाल पाॅझीटीव्ह निघाल्याने नांदूरा तहसीलदार राहूल तायडे यांनी
त्वरीत कोवीड कंन्टेनमेंन्ट झोन भागात नियमानुसार कार्यवाही केली  सदर भाग सील केला असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे तरीही आपण घरी राहून प्रशासनाला मदत करावी जेणेकरून कोरूना ला हर