ग्रामपंचायत प्रशासनाने मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे करण्यात विलंब केला असून गावात मोठ्या प्रमाणात नाल्यातून भरले आहेत कथानायक दिवसापासून ग्रामपंचायतच्या प्रशासनाने स्वच्छता न केल्याची केल्याची दिसून येते ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील घाण कचरा उचलण्यास करिता घंटागाडी खरेदी केली परंतु घंटागाडी एक घंटा कामासाठी वापरली जात नाही स्वच्छते अभावी गावातील कचराकुंड्या या प्लास्टिक पिशव्या घरातील केरकचरा यामुळे तरुण भरलेल्या आहे या कचऱ्यामुळे नाल्याची सफाई न केल्यामुळे नाल्यातून भरला असून त्यातील पाणी हे रस्त्यावर राहते गाव मध्ये काय वाटत साफसफाई केली जात नसल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये आजार बाळगण्याचे व कोरोना सारखा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers