Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा तालुका चांदुर बिस्वा येथील तीन कोरूना मुक्त

Responsive Ad Here
शिवदास सोनवणे@ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा

चांदुर बिस्वा येथील सात व्यक्तींनी 16 मे रोजी पुणे येथून जळगाव जामोद येथील तोरणा पॉझिटिव व्यक्तीसोबत प्रवास केला होता आणि त्या व्यक्तीचा कोरणा मुळे मृत्यू झाला आहे त्यामुळे आरोग्य विभागाने या व्यक्तीच्या संपर्कातील चांदुर बिस्वा गावातील सात व्यक्तींना कोविड  19 रुग्णालयात भरती करण्यात आले होते यातील एक या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला होता आणि इतरांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता त्यामुळे येथील वार्ड क्रमांक सहा पूर्ण पुण्यातील करण्यात आला होता 

तर आरोग्य विभागाने या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना कारण टाईप केले होते त्यातील त्याच्या दोन बहिणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यामुळे चांदुर बिस्वा व परिसरातील गावकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती परंतु येथे 21 वर्षीय व्यक्तीने कुणावर मात करून त्याचा रिपोर्ट नुकताच निगेटिव्ह आला आहे तसेच त्याच्या एका बहिणीचा रिपोर्ट आला आहे तर एक जून ला त्याच्या दुसऱ्या बहिणीचा सुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांनी करणार मात केल्याने त्यांना आयसोलेशन कक्षातून सुट्टी देण्यात आली आहे गावातील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले तरी आपण घरी राहून प्रशासनाला मदत करावी