पापळ प्रतिनिधी @नंदकिशोर इंगळे
नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चवाळा पोलिस स्टेशन यांनी गोमास तस्कर यांना केल जेरबंद मंगरुळ चवाळा पोलिस स्टेशन अंतर्गत येथील पापळहुन 20 किमी अंतरावर गोमास विक्री व कटाई सुरु असतात अशे मंगरुळ चवाळा येथील पोलिस स्टेशन ला कळताच त्यांनी सापळा रचून गोमास तस्कर यांना कटाई करतांना पकडन्यात यश आल आरोपी यांच्यावर खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली
➡️ अप क्र :- 113/2020 कलम 5,5(क),9महा.प्राणी संरक्षण(सुधारणा)अधिनियम 2005 सह कलम 34 भा द वि
➡️ पो. स्टे. मंगरूळ चव्हाळा
➡️ फिर्यादी : सरतर्फे स पो नि विवेक पडघान पो स्टे मंगरूळ चवाळा
➡ आरोपी : 1) शेख मुसा शेख खैरात कुरेशी वय 35 वर्ष 2) अब्दुल रफिक अब्दुल हमीम वय 60वर्ष 3) शेख वसीम शेख करीम वय 30 वर्ष 4) शेख नासिर शेख युसूफ वय 40 वर्ष 5) शेख मुमताज अब्दुल रफिक वय 25 वर्ष सर्व रा पापळ
➡️घटनास्थळ :- ग्राम पापळ 20किमी उत्तर
➡️दा.ता.वेळ :- 21/06/2020चे 09.03 वा
➡मिळाला माल - 60 की.मांस गोवंश वर्गातील की. 12000 रु, 4 लाकडी दांड्याच्या कुऱ्हाडी की.400 रु. ,2 लोखंडी मोठे सुरे की.300 रु, 4 लोखंडी लहान सुरे की. 400 रु, व टपरी टप की.200 असा एकूण 13,300 रु चा माल
➡️दाखल अधिकारी :- ना पो का मिलिंद ब न 1878पो.स्टे. मंगरूळ चव्हाळा
➡ अन्वेषण अधिकारी :- ना पो का राहुल देशमुख ब न 2046 पो स्टे मंगरूळ चवाळा
➡️हकीकत, : हकीकत अशा प्रकारे आहे की,यातील नमूद घटना आता वेळी व ठिकाणी मिळालेल्या गोपनीय खबरे वरून यातील नमूद आरोपी तांवर रेड केला असता नमूद आरोपी हे गोमास कत्तल करतांना तसेच गोमास विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून मिळून आले ना मून आरोपी त्यांच्या ताब्यातून 60 की.मांस गोवंश वर्गातील की. 12000 रु, 4 लाकडी दांड्याच्या कुऱ्हाडी की.400 रु. ,2 लोखंडी मोठे सुरे की.300 रु, 4 लोखंडी लहान सुरे की. 400 रु, व टपरी टप की.200 असा एकूण 13,300 चा मला मिळून आला वरून आरोपितांन विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे
