वैभव रोकडे@नांदुरा/ प्रतीनीधी
आज प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात मलकापुर शहरामध्ये बुलडाणा रोड तसेच कोरोना प्रतिबंधक क्षेञ येथे गोमुञ फवारणी उपक्रम प्रहारच्या वतीने राबविण्यात आला यावेळी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अजय टप,शहर प्रमुख शालीकराम पाटील,तालुका प्रमुख अजित फुंदे,युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार,राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते संतोषभाऊ रायपुरे,लोकमत ज्येष्ठ पञकार बाळासाहेब जगताप,
दैशोन्नत्ती ज्येष्ठ पञकार हरीभाऊ गोसावी,पञकार प्रविण राजपुत,युवा शहर प्रमुख संतोष जाधव,देविदास बोंबटकार,प्रविण बांगर,शितलताई जांगडे,संजय इंगळे,राहुल तायडे,अपरेशराजे तुपकरी,मुकबधिर शाळेचे प्राचार्य संजय पाटील सर,प्राध्यापक संजय सावळे सर,श्रीकृष्ण भगत,चंद्रकांतजी वर्मा,राजु पठ्ठे,आदि सेवाकार्यात सहभागी होते.

