Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोणाच्या जनजागृती साठी शहरातील सार्वजनिक ठिकानी लिहली घोषवाक्य

Responsive Ad Here
नयन खरात @ प्रतिनिधी मेहकर

मेहकर :भारत सरकार युवा कार्यक्रम एव क्रिडा मंत्रालय भारत सरकार च्या अंतर्गत येत असलेल्या नेहरू युवा केंन्द्र बुलढाणा मार्फत मागिल ब-याच दिवसापासुन कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल काही दिवसापासुन अनेक प्रकारचे कार्य   राष्ट्रीय युवा स्वयंसेवक यांच्या माध्यमातुन करत आहेत सोशल डिस्टन असेल व्हाट्सअँप गृप च्या माध्यमातुन लोकांन पर्यत चांगले संदेश असतिल,स्वतहा तयार केलेले होम मेड मास असतिल आणि बँके मधिल गर्दी अणि


 अजुन काही उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणुन नयन खरात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा अकोला एक्सप्रेस न्युज प्रतिनिधी  यांनी मेहकर मधिल बस स्टँन्ड व गावातील काही गर्दिच्या ठिकाणी घोषवाक्ये लिहुन लोकांची जनजागृती करण्याचे कार्य हाती घेतले आहे व लोकान पर्यंन्त कोरोणा संबधित  संदेश पोहचवण्याता त्यांता मानस आहे या मध्ये नितिन खंड यांचे सहकार्य मिळाले, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या मार्फत कोवीड १९ स्वयंसेवक म्हणुन त्यांना व नेहरू युवा केंन्द्राच्या स्वयंसेवकांना आेळखपत्र ही देण्यात आले आहे.