Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मान्सून राज्यात दाखल अखेर वरून राजा बरसला

Responsive Ad Here

गेल्या तीन-चार दिवसांपासून चकवा देणारा मान्सून गुरुवारी महाराष्ट्रात दाखल झाला एक जूनला केरळात दाखल झालेला मान्सून चक्रीवादळामुळे आणखीन आठ दिवस लांबला होता मान्सून येत्या 24 तासात महाराष्ट्र दाखल होणार असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला होता बुधवारी मराठवाडा हिंगोली नाशिक या भागात पाऊस झाला मात्र या मान्सून करीत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते संपूर्ण गोवा कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात आनंद सरी बरसल्या मृगधरा कोसळू लागल्याने 

File photo

शेतकरी आता पेरणीची लगबग सुरू झाली आहे येत्या दिवसात माणसं संपूर्ण राज्यव्यापी असा अंदाज आहे भारतीय हवामान शास्त्र विभागाने गुरुवारी दुपारी दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली मान्सून आगामी सरासरी तारीख 10 जून आहे यांना हा प्रवेश एक दिवस उशीर झाला मान्सून तळेगावात सक्रिय झाला आहे तर शनिवार पासून पाऊस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मुंबईच्या 13 आणि 14 जूनला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोक डाऊन आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या सगळ्यांच्याच नजरा माझ्याकडे वरुणराजाच्या आगमनाने कडे लागल्या होत्या आजच्या नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झाला असून पुढील 48 तासात आणखीन पुढे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे