प्रमोद बलकवडे प्रतिनिधी मुळशी
मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती 2019 च्या पुर परीस्थिती आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये महाराष्ट्रातून जमलेल्या भोळ्याभक्तच्या जनसमुदायात मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने उत्कृष्ट पद्धतीने काम पाहिले म्हणून याही वर्षी जागतिक स्तरावर असलेले संकट काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि सोलापूर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) श्री विशाल बढे साहेब आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व पंढरपूर शहराचे प्रांत अधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी सौ. जयश्री
कटारीया मॅडम व (DDMO) पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री विठ्ठल बनोटे सर मुळशी तालूक्याचे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच मुळशीचे तहशीलदार श्री अभय चव्हाण साहेब पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अशोक धुमाळ साहेब गटविकास अधिकारी श्री संदीप जठार साहेब आरोग्य अधिकारी श्री डॉ अजित कारंजकर मुळशी भोर वेल्हाचे आमदार श्री संग्राम दादा थोपटे पंचायत समिती सभापती श्री पांडुरंग ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 29/6/2020 रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर
महाराज पालखी सोहळ्यासाठी टिमचे अध्यक्ष श्री प्रमोद बलकवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनसह पुणे जिल्ह्यातून आषाढी एकादशी निमित्त दिनांक 30/6/2020 दिनांक 2/7/2020 असे तीन दिवसांसाठी पंढरपूरमध्ये पुंडलिक मंदिर आणि चंद्रभागानदी परीसरात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये, या बंदोबस्तासाठी टिम रवाना करण्यात आली.

