Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तहसीलदाराच्या आदेश्याची पायमल्ली करून शेतातील वहिवाट रस्ता अडविला आदेश कॉपी फाडुन अशोक सोनगडे व इतरांस शिवीगाळ करून मारहाण -पोलीस स्टेशनला तक्रार

Responsive Ad Here

नांदगाव खंडे. प्रतिनिधी@ रवी मारोटकर

स्वतःहा तहसीलदारांनी काढलेल्या आदेश्याची पायमल्ली करत गैरअर्जदार यांनी शेतातील रस्ता अडविला व आदेश्याची कॉपी फाडुन अशोक सोनगडे व इतर लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली.शेत मालक सर्वे नं.18 साठी अर्जदारांनी रस्त्या साठी तहसील कार्यालयाला अर्ज दिला होता.त्यानुसार तहसीलदार यांनी अर्जदारांचा अर्ज मंजुर करून वहीवाटीसाठी रस्ता जो अनेक वर्षापासून होता.आपल्या आदेशात सर्वे नं.15 व 17 मधून जाण्यासाठी अर्जदारांना परवानगी दिली.सदर शेत हे गौरक्षणाचे आहे.मात्र गौरक्षण अस्तित्वातच नाही. 



अनेक वर्षांपासून वहीबरदार सुद्धा मय्यत आहे.गौरक्षण अस्तित्वात नसून सुद्धा त्यांचे नावाची जमीन परस्पर वहीवटीत आहे मात्र त्याच्या हिशोबाचा कोणीही वाली नाही..
सदर शेत वाहिटीसाठी भानगड उपस्थित  करणाऱ्याने घेतली आहे त्याचा शेतावर कुठलाही कायदेशीर हक्क नाही तरी सुद्धा गैरअर्जदारने सदर शेतातून मिळालेल्या रस्त्याच्या आदेशाची पायमल्ली करून अशोक सोनगडे व इतर लोकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्याची तक्रार पोलिस स्टेशनला झालेली आहे.तरी भानगड करणाऱ्या महिला व अन्य पासुन आमचे रक्षण करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली.