Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चिनी वस्तूच्या बहिष्कारामुळे चीन बीथरला

Responsive Ad Here


भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात वरील नाव कमी करण्यासाठी शांती पूर्वक तोडगा काढण्याचा चीन करत असला तरी चिंता सरकार वृत्तपत्र ग्लोबल टाइमने भारतात सुरू असलेल्या बायको प्रॉडक्ट मोहिमेवर निशाणा साधला आहे तेवढं सोपं नाही आमच्या वस्तू भारती यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला असून त्या हटवण्यासाठी नाही शनि वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली असेल ग्लोबल टाईम नाही आपल्या लेखनात म्हटला आहे भारत चीन सीमेवरील तणाव वरून देशाच्या चीन वस्तूचा विरोध असून बायकोच्या प्रोडक्ट कशी मोहिनी सुरू करण्यात आली आहे परंतु यावरून चवताळलेल्या चीनने आपल्या लेखात भारताला चिडवण्याचा चिडवण्याचा प्रयत्न केला असून काही अधीर प्रेमी भारती यामुळे चीन विरोधी वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम नाही केला आहे या लेखात लिहिले आहे की काही जण आमच्या वस्तू विरोधात अफवा पसरवत आहेत पण या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा सोपं नाही या वस्तू भारतीय भारतीय समाजातील अविभाज्य घटक बनला आहे आता  7000 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार आहे