काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर तालुका
रावेर यावल विधानसभा मतदार संघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई मध्ये उपचार सुरू असताना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई आई
पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मध्ये एकच शोककळा पसरली आहे दरम्यान हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा बहुमान मिळाला होता

