गणेश महाजन @ एरंडोल तालुका प्रतिनिधी
जळगांव शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्नांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्नालयातील वैद्यकिय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती त्यांतच जिल्हा रुग्नालयात कोरोना रुग्न नेहेते नामक वृध्द महिलेचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ
उडाली होती या प्रकरणाची वरिष्टांनी दखल घेउन तात्काळ रुग्नालयातील दोषींवर कार्यवाही केली. तसेच जिल्हाधिकारी आविनाश ढाकणे हे देखील कोरोना ला आळा घालण्यात अपयशी ठरल्याने त्यांची उचल बंगडी करुन 2013 बॅच चे IAS अधीकारी असलेले अभिजीत राऊत यांनी आज दि 13/06/2020 रोजी जळगांव चे नवीन जिल्हाधिकारी म्हनुन नियुक्ती झाली आहे.
