Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संक्षिप्त बातमी अपडेट ०७-जून -२०२०

Responsive Ad Here

शेख.सज्जाद शेख.करामत. @ लोणार  तालुका प्रतिनिधी

📣  राज्यात काल २ हजार 739  नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत 

📣  त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 968  झाली आहे.

📣  तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 2 लाख 36 हजार पेक्षा जास्त झाली आहे 

📣   वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून होंतील मात्र कोरोनामुळे यावेळेस  विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयात - 

📣   तसेच गावाजवळच्या परीक्षा केंद्रांवरहि परीक्षा देऊ शकतील 

📣   कोकण रेल्वे १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार त्यासाठी मान्सून वेळापत्रक तयार करण्यात आले आहे 

📣   राज्यात कोरोनामुळे  १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते -

📣   त्यामुळे आता ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता विद्यमान सरपंचांनाच निवडणूक निर्णय होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे - 

📣   अशी मागणी सरपंच परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे

📣   चांदीच्या भावात दीड हजार रुपये प्रति किलोने, तर सोन्यामध्ये ६०० रुपयांच्या जवळपास प्रतितोळ्याची घसरण झाली आहे - 

📣   त्यामुळे चांदीचे भाव ४८ हजार ५०० रुपये प्रति किलो झाले  तर सोन्याचे भाव  ४६ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले आहेत 

📣   सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आरोग्यमंत्री राजेश टोपें यांची माहिती 

📣   खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे 

📣   दरम्यान आता उसाला देण्यात येणारी एफआरपी, साखर कामगारांचे पगार, महागाई भत्ता यांवर साखरेचा दर निश्चित करावा- 

📣   अशी मागणी राज्य साखर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

📣   विद्यार्थी भारती , छात्रभारती सारख्या संघटनां अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय जारी करावा अशी  मागणी करत आहेत 

📣   त्याचबरोबर अंतिम सत्रातील एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा अशी त्यांची मागणी आहे 

📣   उद्या सोमवार ८ जून पासून मंदिरे, प्रार्थनास्थळे, उपाहारगृहे, हॉटेल्स व मॉल पुन्हा सुरू होणार आहेत - 

📣   यासाठी केंद्राकडून मार्गदर्र्शक सूचना देखील जाहीर झाल्या आहेत , त्याच्या विषयी आपण लवकरच सविस्तर माहिती घेऊ