Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गळफास घेऊन शेतकर्याची आत्महत्या पातुर तालुक्यात लाॅकडाऊनचा दुसरा बळी

Responsive Ad Here

 मुकेश हातोले @ प्रतिनिधी पातुर तालुका 

पातुर:संपूर्ण ताळेबंदीच्या कालावधीत समाजातील सर्वच वर्गाला आर्थिक फटका बसला आहे.पन ज्यांच्या हातावर पोट आहे अश्या गोरगरीब वर्गाला मात्र ताळेबंदीची झळ मोठ्या प्रमाणात सोसावि लागत आहे. पातुर तालुक्यातील देऊळगाव गावालगतच्या शेतशिवारास गळफास घेऊन एका शेयकर्याने आपले जिवन संपल्याची घटना घडली आहे आज दि.२८\६\२०२०रोजी सकाळी साळेसहा वाजताच्या सुमारास गावातल्या शेतशिवारातील झाडाला इसमाने फासी घेतल्याचे गावकर्याच्या निदर्शनास आले. सदर मृत्यूकाचे नाव अशोक राखोजी ऊपर्वट (५८)रा.देऊळगाव असे आहे. अशोक ऊपर्वट 


यांनी गत वर्षापुर्वी  दहा हजार रूपयांचे कर्ज घेतले होते,घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढतच गेल्याने त्यांच्या समोर कर्जाचा डोंगर उभा राहिला.त्याच त्यांनी नव्याने पेरणी केली जमिनीत पिक उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे संकट या शेतकर्यावर आले.म्हणुन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सादर प्रकरणात पातुर पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासनी करीता मृतदेह सोर्वापच्यार रूग्णालय अकोला येथे पाठविण्यात आला असुन पुढील कार्यवाही ठाणेदार गजानंनसिंग बायस यांच्या मार्गदर्शनात पातुर पोलिस करत आहे.