वैभव रोकडे @प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
सर्व वीज ग्राहकांना नम्र विनंती दिनांक 3 व 4 जून 2020 रोजी येणाऱ्या अतितीव्र चक्रीवादळा मध्ये महावितरण कंपनी च्या मालमत्तेस भरपूर प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे तसेच चक्रीवादळ दरम्यान विजेचे खांब तसेच वीज वाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे आहे त्यामुळे चक्रीवादळ दरम्यान दीर्घ कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी आपले मोबाईल्स इन्वर्टर संपूर्णपणे चार्ज
कराव्यात तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा पंपाद्वारे भरून ठेवाव्यात जेणेकरून चक्रीवादळ दरम्यान आपणास अडचणींचा सामना करावा लागणार नाही अगोदर चक्रीवादळ सुरत येथून जाणार होते पन आता ते मुंबई जवळून जाईल.धुळे नंदुरबार जळगाव पालघर ठाणे रायगड मुंबई खूप मुसळधार पाऊस होइल.आणि जोरात वारे असतील खुप.उद्या संध्याकाळी ४-५नंतर हे वादळ धडकनार आहे. पाऊस सलग १४तास होइल.१८९१ सालानंतर जून महिन्यात वादळ तयार होवून ते महाराष्ट्र किनारपट्टी वर धडकण्याची घटना घडत आहे. म्हणजे जवळपास १२९ वर्षांनी.