Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वरवट बकाल ग्रामपंचायत व कोरोना नियंत्रण समितीद्वारा जाहीर आव्हान

Responsive Ad Here

शिवदास सोनवणे @प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

 वरवट बकाल येथील ग्रामस्थ व्यवसायिक व्यापारी व बसस्थानकावरील सर्व दुकानदारांना सूचित करण्यात येते की मेडिकल दवाखाने कृषी सेवा केंद्र किराणा दुकान ह्या अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने दोन दिवसासाठी कडकडीत बंद ठेवावी वरवट बकाल येथे आज दिनांक 27 जून रोजी कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे त्यामुळे सर्वांना जाहीर आवाहन करण्यात येते की कोरोना संसर्ग


 आजारापासून ग्रामस्थांचा जनतेचा बचाव करण्यासाठी दोन दिवस जनता कर्फ्यू चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांना ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना नियंत्रण समितीद्वारा आव्हान करण्यात येते की उद्या दिनांक 29 व 30 जून पर्यंत बंदचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी सहकार्य करून या जनता कर्फ्यू ला सहकार्य करून बंदला सहकार्य करा ही विनंती.