Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोदवड येथे सीसीआय सुरू करा पंचायत समिती सभापती गायकवाड यांची मागणी

Responsive Ad Here
प्रमोद जाधव @ बोदवड प्रतिनिधी 

दि 22 भाजपचे पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी सीसीआय खरेदी सुरू करायची मागणी तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदना द्वारे केली निवेदनाचा आशय असा की बोदवड तालुक्यामध्ये शासकीय कापूस खरेदीचे (सीसीआय) एकच केंद्र असून सदरचे केंद्रामध्ये कापूस खरेदी ही बऱ्याच दिवसापासून बंद आहे कोरोना या आजारामुळे खाजगी बाजार पेठेमध्ये मध्ये कमी भावाने कापूस खरेदी 



केला जात आहे त्यामुळे समस्त गावातील शेतकरी हे वारंवार सभापती किशोर गायकवाड यांच्याकडे त्रकारी करत आहे बऱ्या शेतकऱ्यांच्या घरा मध्ये अद्यापपर्यंत कापूस पडून असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे तालुक्यातील कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावे अशा आशयाचे निवेदन पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांनी दिले आहे याप्रसंगी भाजपा बोदवड तालुका  अध्यक्ष विनोद कोळी शहराध्यक्ष किरण वंजारी भागवत ठिकारे सचिन राजपूत हे उपस्थित होते.