शिवदास सोनोने प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
आज संपूर्ण देश कोरोणा सारख्या महा संकटाशी लढा देत आहे पहीलेच देशात शेतकर्याची परिस्थिती डबघाईस आलेलीआहे त्यात शेतकर्यानां कर्ज वाटपात बँकांतर्फे होत असलेली दीरंगाई त्यामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून पर्यंत झालेली नाही , तर काही शेतकरी पेरणी पासून वंचीत आहे , काही शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली आहे तर त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे शरदचंद्र पवार यांनी जी महाविकास आघाडी तयार करून
भाजप ला सत्ते पासून दुर ठेवून शेतकर्यीचीं हेडसाळ करून त्यानां कर्जापासून वंचीत ठेवून दीशाभुल करीत आहे त्यामुळे आज हे भाजपा तर्फे आंदोलन करून प्रलंबित शेतकऱ्यांना कर्ज माफी करून त्यांना पुन्हा कर्ज देणात यावे . आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जी खोद्रे भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर गणेश दातीर बावनबीर शाखाप्रमुख योगेश भाऊ पुंडे व समस्त भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

