Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पापळ वाढोणा रामनाथ परीसरात दुबार पेरणी चे संकट

Responsive Ad Here
पापळ प्रतिनिधी@ नंदकिशोर इंगळे

 महामंडळ ने प्रमाणीकरण करू सोयाबीन बिज उगवले का नाही  उगवन शेक्ती नसणारे बिज माहाबीज वरदान अकक्षय रवि या सारख्या एजन्सीला बियाणे महामंडळ  सोयाबीन बीज विकण्याचा परवाणा कसा दीला. हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. ८०% टक्के शेकऱ्याच्या शेतात सोयाबीन बीज ऊगवलेच नाही.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ वाढोणा रामनाथ लोहगाव पिंपळगाव निपाणी.तिघरा सारख्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून महाबीज वरदान रवी अशा अनेक सोयाबीनच्या बॅग खरेदी केल्या आणि ते शेतामध्ये त्याची पेरणी केली पेरणी करुण दाहा दिवस परन्तु न ही त्यापैकी कुठल्याच बॅग चे सोयाबीन बिज शेतामध्ये उगवलेलेच नाही ज्या सोयाबीनची उगवन शक्तीही नहोती ते 


बीज मार्केटमध्ये उपलब्ध कशासाठी करून दिलं कृषी विभागाने सोयाबीन बिज उगवन शेक्ती प्रमानच नसणारे बिज महामडळाने प्रमाणीत करुन शेतकऱ्यांच्या मस्तकी का मारले असा प्रश्र्न शेतकऱ्यांनी निर्माण  केला आहे . यावर्षी कोरोना मुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुट केली  कापुस सोयाबीन तुर या पिकाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे शेती पेरणी साठी शेतकरी सावकाराकडून व्याजा बट्याने तर पंत्नीच्या गळ्यातले सोन्याचे नाणे मोडुन आपल्या काळ्या आईच्या कुशीत बीज टाकले आणि ते बीज निघाले नसल्या मुळे  शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेल आहे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्या साठी एकरी सरासरी पाच हजार रुंपये मदत देण्यात यावी अशी मागणी मंहेद्र कडु प्रकाश घवळे धनराज ठवकर प्रकाश माटोडे राहुल आखरे अंकुश चौधरी शिवम माटोडे तुळसीराम माटोडे गुलाब चिमणकर सह संपुर्ण शेतकरी करीत आहे.