Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाडी येथे निघाला पहिला कोरणा रुग्ण

Responsive Ad Here
वैभव रोकडे@ नांदुरा ग्रामीण  


 प्राप्त माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील वाडी येथे कोरोनाची लागण झाली आहे त्याच्या रिपोर्ट पोझी टिव आला असून सूत्राकडून लोकशाही वार्ता पत्रकारांना  बोलताना मिळाली आहे.व वाडी  येथील कोरोना पोझेटिव असल्याचा स्वाब तपासणी रिपोर्ट आला नांदुरा तालुक्यातील वाडी  येथील त्या  व्यक्तीचा रिपोर्ट पोझीटिव्ह आला असून इरिया सिल करण्याची तयारी लवकरच होणार आहे .तालुक्यातील वाडी येथे, कोरोना बाधित आढळून आला आहे दी.12.6.2020 ला सुरत येथून प्रवास करत सुरत चिखली ट्रॅव्हल्सने वाडी येथे पोहचला दुसऱ्यादिवशी तो  व्यक्ती वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला थेतून ती व्यक्ती डॉक्टर हरगुनानी यांचेकडे ऍडमिट झाला व बलवंत वानखडे यांच्याकडे रक्त लघवी तपासणी केली त्या  नंतर पेशंट ने डॉक्टर हरगुणांनी


  यांना सांगितले की मला श्वास  घेण्यास त्रास होत आहे त्यानंतर डॉक्टर राहूल आणि यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना खामगाव येथे रेफर केले व काल दिनांक ,18.6.2020 ला त्या  रात्री 10 वाजताच्या दरम्यान त्या  व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर नांदुरा तहसीलदार श्री राहुल तायडे यांनी तात्काळ दखल घेऊन रात्री बारा वाजता तो एरिया शील केला  . या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी श्री खंडारे साहेब . वडनेर पी एस सी. मेडिकल ऑफिसर चौधरी साहेब तहसिल कर्मचारी पटेल साहेब. पोलीस कर्मचारी राठोड साहेब डॉक्टर राजपूत साहेब ग्रामसेवक प्रदीप शिंदे साहेब गावचे प्रथम नागरिक श्री सदाशिव चोपडे सरपंच वाडी ग्रामपंचायत शिपाई अंबादास गिरे गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका.दैनिक लोकशाही वार्ता चे पत्रकार शिवाजी चीमकर यांच्या उपस्थितीत एरिया सिल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील वाडी येथे कोरोनाची लागण झाली आहे त्याच्या रिपोर्ट पोझी टिव आला असून सूत्राकडून लोकशाही वार्ता पत्रकारांना  बोलताना मिळाली आहे.व वाडी  येथील कोरोना पोझेटिव असल्याचा स्वाब तपासणी रिपोर्ट आला आहे