Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तहसील कार्यालय समोर दूध औतून निषेध- रासप

Responsive Ad Here
प्रतिनिधी @शिवदास सोनोने 
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दूध दरवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व तहसीलदाराना  निवेदन देण्यात आले परंतु सरकारने याची दखल घेतली नाही म्हणून लवकरच  तहसीलदार कार्यालयासमोर दूध ओतून आणि 


मोफत वाटून सरकार च्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि जोपर्यंत सरकार  दूधाला योग्य भाव देत नाही तोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत . त्यासाठी  लवकरच आंदोलन केले जाईल.  - ज्ञानेश्वर ( माऊली )सलगर -प्रभारी प.महाराष्ट्र रासप तथा संचालक महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळ.