शिवदास सोनोने@ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा वन विभागांतर्गत जळगाव जामोद वर परीक्षेचा अंतर्गत कुवर देव या वनक्षेत्रातील वन जमिनीवर मेढपाऴ पिढीजात मेंढे चारायचा व्यवसाय करत असून सदर क्षेत्रांमध्ये स्थानिक नागरिक तथा बहुसंख्य बकऱ्या चारणारे सर्रास वृक्षतोड करत असून सदर बाबीकडे वन विभाग हेच परस्पर दुर्लक्ष करत असून फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जे मेंढपाळ धनगर बांधव पावसाळ्यात पहा मध्ये मुक्कामी
राहतात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे तरी वन विभागाने सदर बाबीकडे लक्ष देऊन जे स्थानिक बकऱ्या गुरेढोरे चालणारे वृक्षतोड करतात त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे री सदर बाबीकडे वन विभागाने लक्ष देऊन खर्या गुन्हेगारांना नोटिस देऊन त्यांच्यावर कारवाई करावी सदर जे मेंढपाळ बांधव निर्दोष आहेत त्यांना नोटीस देऊन कारवाई करणे म्हणजेच चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच गत म्हणावी लागेल

