पवन चव्हाण प्रतिनिधी
मलकापूर-नांदुरा विधानसभा शिवसेना युवासेनेच्या वतीने नांदुरा येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार खा. प्रतापराव जाधव यांच्या सूचनेप्रमाणे कोरोनाच्या संकटकाळी रक्ताची आवश्यकता भासत आहे त्यामुळे 19 जून शिवसेना 54 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर पार पडले रक्तदान शिबिराला कार्यक्रमाचे उद्घाटक शांताराम दाणे शिवसेना जिल्हाप्रमुख,मलकापूर विधानसभेचे आमदार राजूभाऊ एकडे तसेच सत्कारमुर्ती नवनिर्वाचित सह संपर्कप्रमुख नरेंद्रजी खेडेकर, वसंतराव भोजने उप जिल्हाप्रमुख शिवसेना राजू पाटील मिरगे उप जिल्हाप्रमुख शिवसेना लाला भाऊ इंगळे प्रमुख शिवसेना मुन्ना पांडे जि. प्र वि से रविंद्र वसंतराव भोजने युवासेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर पांडव
विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख संजय सिंह राजपूत गणेशराव ताठे राम पांडव संजय गुजर
गजानन करांगळे गजानन गव्हाळे अमोल डबेलकर संदीप पाटील संतोष लहुडकर अर्जुन तांगडे दत्ता जुमडे रमेश पाटील संतोष दिघे सोनू चोपडे राजेश बोहरा संतोष जगदीश चोपडे संतोष हिवाळे अभिराजे हिवराळे सागर वावटळीकर पिंटू हिरडकर पंडित पाटील नितीन साबे विनोद मानकर ऋषी जुमडे अर्जुन गव्हाळ अक्षय जूनारे गजानन बावस्कार अमित सातव प्रदीप म्हसाळ शुभम अवचार धनंजय घुळे सागर रावणचवरे पवन गव्हाड विनोद डवले मिलिंद वाघमारे रामा तांदुळकार राज सुसरे जितू मोरे शेखर जाधव धनंजय वतपाळ योगेश इंगळे विकास फलके व शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्तीत होते.

