काशिनाथ शिंदे @प्रतिनिधी जामनेर
सध्या सर्वत्र लॉक डाऊन प्रशासनाकडून केलेल्या केलेले आहे सुमारे 3 -4 महिन्यापासून सर्वसामान्य नागरिक करीत असून अनेकांचे व्यवसाय बंद आहे त्यामुळे हाती आलेली थोडीशी रक्कम ही सुद्धा संसार चालवताना संपली आहे आणि समस्यांना तोंड दिल्याचे चित्र आहे सर्वसामान्य नागरिकांच्या माळी चे हाल झालेले आहेत त्या विजेचे बिल व घरपट्टी भरणा इतपत त्यांच्याजवळ पैसे नसल्याने विदारक स्थिती आहे त्यामुळे शासनाने एक मदतीचा हात लावण्यासाठी कोरोना
काळातील घरपट्टी माफ करावे अशी मागणी करत आहोत शासनाने वेळोवेळी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहे त्याचाच एक भाग म्हणून वीज बिल घरपट्टी माफ करना निर्णय घ्यावा हि नम्र विनंती कोरोनामुळे जामनेर शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल व घरपट्टी माफ करणे बाबत तहसीलदार साहेबांना शिवसेना चे निवेदन यावेळीउपस्थित कार्यकर्ते जामनेर शहर प्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे माजी सैनिक
शाखाप्रमुख सुनील गायकवाड शाखाप्रमुख दिपक माळी
माझी शहर प्रमुख नेरी आर मन्यार व आधी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते
