Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दुसरबिड येथे रक्तदान शिबीर संपन्न.

Responsive Ad Here
केशव सातपुते@लोणार प्रतिनिधी

सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबिड येथे दिनांक 20/06/2020 रोजी  ग्राम वासियांकडून स्वामी समर्थ रक्त पेढी,जालना यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याअनुषंगाने दुसरबिड व पंचक्रोशीतील 43 रक्त दात्यांनी रक्त दान केले व तसेच 10 युवकांचे  रक्त गट  तपासण्यात आले असे एकूण 53 नागरिकांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या अभिनव सामाजिक उपक्रमास मोठ्या



 प्रमाणात यशस्वी केले.तसेच सदर कार्यक्रमावेळी शासनाने विहित केलेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे नागरिकांनी  स्वयंस्पृतीने पालन केले तसेच यावेळी कोरोणा  विषयी जनजागृती करण्यात आली त्याबद्दल दुसरबिड ग्राम वासियांकडून रक्त दात्यांचे मनपूर्वक आभार व त्यांच्याकडून असेच सामजिक कार्यात सतत योगदान लाभो हीच सदिच्छा आणि त्यांना आरोग्यमय समृद्ध आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.