Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगाव जिल्हा रूग्णालयात सार्वधीक म्रुत्यु हे ऊपचारात हलगर्जीपणा व भोगळ कारभारा मुळे,CID चोकशीची मागणी दोषी डाँक्टर, कर्मचारी, डीन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे-अविनाश बोरसे

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर
      
जामनेर-सदर व्रुत्त असे की, देशात कोरोनानी म्रुत्यु  होत असणार्याचा दर देशात जळगाव जिल्ह्यात सार्वधीक आहे. आज पर्यंत जळगावात सार्वधीक कोरोना रुग्न म्रुत्यु पावले आहेत तर निगेटिव्ह रिपोर्ट असताना देखिल म्रुत्यु झालेल्याची सुद्धा संख्या सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी  जिल्हा रुग्णालयात दाखल महिला ८ दिवसापासून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते या महिलेचा म्रुतदेह कुजलेल्या अवस्थेत रुग्णालयातच बाथरूम मध्ये आढळून आला होता ही अतीशय गंभीर बाब समोर आली होती, अनेक वेळा प्रशासना कडुना काहीना रिपोर्ट पाँझिटीव्ह असल्याचे सांगून नंतर रिपोर्ट निगेटिव्ह सागुन घरी पाठविण्यात आले आहे. जामनेर येथील


 ऐका संशयास्पद रूग्नाला कोरोना आयसुलेशन वार्ड मध्ये दाखल करण्यात आले होते योग्य उपचार मिळाले नाही.ते म्रुत्यु पावले नंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले असे अनेक रूग्नाणाचे म्रुत्यु झालेले आहे. पुर्ण जळगाव जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनावर नागरीकानी रोष व्यक्त केले असून रूग्नालयातील उपचार पद्धती  विषयी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रूग्णालयात मरण्या पेक्षा घरीच मेलेल बर म्हणून लोक ऊपचारा साठी आता समोर येत नसल्याचे कळते. ऐवढी भिती जिल्हा रुग्णालया विषयी लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.कोरोना या ईतर आजारावर मार्च महिन्या पासून आजपर्यंत ऊपचारासाठी दाखल झालेले अनेक रूग्न रूग्णालयातच म्रुत्यु पावले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे कुणाची आई, आजी,वडील भाऊ बहीण वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने म्रुत्यु पावले अनेकाची मुले बाळे,संसार उघड्यावर आली आहे. याना न्याय मिळावा व तसेच दोषीना फक्त निलंबित करूण सोडणे हाच ऊपाय नसुन सदर घडलेल्या सर्व प्रकरणाची CID चौकशी करूण दोषि डीन,डाँक्टर, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करूण खटले चालविले जावे अशी मागणी जामनेर मधील सामाजिक कार्यकर्ते अविनाश बोरसे यांनी सरकारला केली आहे  या वेळेस विशाल लामखेडे, किरण महाजन, तुषार पाटीर, योगेश महाजन उपस्थित होते.