प्रतिनिधी जामनेर @काशिनाथ शिंदे
ज्यांनी लॉक डाऊन च्या कालवधीत गोरगरीबनां एक पाउल पुढे टाकत आपण जी मदत केली त्या निमित्या सत्कार समारंभच्या कार्यक्रम सिल्लोड येथे आयोजित केले माननीय श्री सुदर्शन मुंढे पोलीस उपा अधीक्षक व मा. श्री रामेश्वर गोरे
तहसिलदार सिल्लोड माणुसकी ग्रुप संथापक अध्यक्ष सुमित भाऊ पंडित व जिल्हाध्यक्ष गजानन शिरसागर यांच्या उपस्थितीत राहुलरॉय मुळे ता-जामनेर ,यांना कोरोना योद्धा सन्मान सत्कार यांच्या हस्ते करण्यात आला.