Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पावसाची सुरूवात होताच मुळशी धरणात वेगवेगळ्या दोन गावांमध्ये बुडलेल्या व्यक्तींना शोधण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती आणि PMRD च्या जवानांनला यश

Responsive Ad Here
   प्रमोद बलकवडे @  पुणे प्रतिनिधी

1किशोर अंनता फाटक  शिरवली तालुका मुळशी सध्या रहानार मेहंदळे गॅरेज एरंवडना पुणे
2अरूचनालय प्रज्ञा बिहारी मुळगाव मध्यप्रदेश सध्या रहानार ढोकळवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे हा क्विक बाईट हॉटेल मध्ये सफाई कामगार होता 1जुन रोजी मित्रांसोबत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या बाजूला पार्टीकरत बसले होते काही कारणास्थ तो पाण्या जवळ गेल्या नंतर तो कुठेही दिसत नसल्याने मित्रानी शोध घ्यायला सुरुवात केली असता त्याचा मोबाईल आणि चप्पल पाण्याच्या कडेला दिसून आल्यानंतर हि गोष्ट हॉटेल मालकास कळवली असता हॉटेल मालकाने पोलिस पाटील, सरपंच, आणि बिट अंमलदार मंगेश लांडगे यांना हि

माहिती दिली . माहिती मिळताच पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अशोक धुमाळ सो उपनिरीक्षक श्री अनिल लवटे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला संध्याकाळी शोधकार्यात यश न आल्याने मुळशी तालुका तहशीलदार श्री अभय चव्हाण यांना माहिती दिली असता तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश झळके यांनी स्थानिक मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद बलकवडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांना माहिती देत 2 जुन रोजी सकाळी शोधकार्य चालू करण्यासाठी प्रयत्नशील होते तेंव्हाच रात्री उशिरा दोन महीला एक पुरुष पौड पोलिस स्टेशनला आले व त्यांनी किशोर अंनता फाटक हा पोहण्यासाठी उतरला असता थोड्यावेळाने पाण्यात दिसेणअसा झाल्याची माहिती या तिघांनी पौड पोलिस स्टेशनला दिली एकाच धरणक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटनांघडल्याने तहशीलदार श्री अभय चव्हाण यांनी टाटा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री बसोराज सर यांना श्री प्रमोद बलकवडे यांच्या समावेत आलेल्या टिमला आपण सहकार्य करण्यास कळवता टाटापावर कंपनीचे पंढरीनाथ जोरी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन लोंचने घटणास्थळी

पोचले.PMRD आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती अश्या दोन टिम घटणास्थळी होत्या. हिंजवडी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील इंगवले साहेब ..... पीएमआरडीए अग्निशमन दल मारुंजी उप.स्था अधिकारी :- विजय महाजन मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे सेडविंन मेनेझस अशितोष देशपांडे, पौड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या टिममधिल सदस्यांचे त्यांच्या कामा नुसार दोन टिम मध्ये रुपांतर करूण शोधकार्याच्या कामाला सुरूवात करण्यासाठी  PMRD चे फायरमन:- प्रकाश मदणे , अक्षय काळे , अक्षय शिंदे , सुरज इंगवले , रिजवान फरास , हितेश आहेर तसेच
मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य दिनेश कांबळे, गौरव धनवे, समिर सुतार, ज्ञानेश्वर ढोकळे, गणेश बगडे, धनराज मानकर, आनंद ब. स्वामी, समिर गरूड  यांच्या अथक प्रयत्नानंतर पाच तासांनी दोनही मुत्यूदेह शोधन्यास दोन्ही टिमला यश आले