Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धूळे जिल्ह्यातील तरुणाचे जळगाव मध्ये मोठी कामगिरी

Responsive Ad Here

जळगाव शहर मेहरूण परीसरात पीरजादे मस्जिद च्या मागच्या बाजूला बकरी ईदला विक्रीसाठी आणलेल्या 139 गैा वंश व 5 गायीना   कत्तलीपासून वाचवण्यात यश शिरपूर तालुक्यातील सर्व गोरशकाना यश आले आहे त्यात अनेक अडचणी चा सामना करावा लागला होता त्यात शिरपूर तालुक्यातील गोरक्षक चेतन राजपूत  अंजलीताई वेदवार जितेंद्र पाटील महेश भंडारी  आशिष भार अभिनंदन सर्व गैा रक्षकांचे तालुक्यातील नवे तर जिल्हायात चर्चा होत आहे व त्याचा शिरपूर बोलता ना त्यांनि अनेक लोकांचा आभार मानले त्यात जळगाव पोलिसाच्या मदती मुळे देखील त्याना यश आले . त्यात त्याचे तमाम गोरशक समिती चे अधिकारी व उपअधिकारी चा देखील त्यात समावेश होता .
त्यात भोरखेडा गांवातिल चेतन भाऊ  राजपूत व शिरपूर तालुक्यातील जितेंद्र भाऊ पाटील  यांच्या कामगिरी बदल  सलाम.