Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गणोजा देवी येथील कु. अमृता मनोज देशमुख हिने वयाच्या 15 व्या वर्षी मिळविले 87.40 महासरस्वती विद्यालयातून प्रथम

Responsive Ad Here

प्रतिनिधी@ हरीश हजारे 


गणोजा देवी.... 
 येथील कु. अमृता मनोज देशमुख हिने महासरस्वती विद्यालय गणोजा देवी या शाळेतुन  एस. एस.सी  च्या परीक्षेत वयाच्या 15 व्या वर्षी अगदी लहानशा वयात तिने 87.40% घेऊन प्रथम क्रमांक पटकावीला आहे. 
महासरस्वती विद्यालय गणोजा देवी   येथे  प्रथम क्रमांक मिळवून आमचे व गावाचे नावलौकिक केले असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले कु. अमृता मनोज देशमुख  ही आपल्या या यशाचे श्रेय तिचे गुरुजन, आई,  वडील व शिक्षकवृंद यांना देते.
तसेच अमृता ला पुढील शैक्षणिक कार्याकरिता गणोजा देवी येथील नागरिकांनच्या वतीने अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.