Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सावळदबारा येथे कोविङ 19 कार्यशाळा आयोजित

Responsive Ad Here
विनोद कोते प्रतिनिधी सावळदबारा

सोयगाव तालुक्यातील   महसूल व ग्रामविकास मंत्री  अब्दुल सत्तार साहेब यांच्या  सूचनेनुसार  करण्यात आली होती  सावळदबारा येथे कोविङ 19  कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या  कार्यक्रमात  सावळदबारा केंद्र अंतर्गत सहभागी अंगणवाडी सेविका  व आशा सर्व सरपंच  उपसरपंच पोलीस पाटील उपस्थित होते  तसेच तहसीलदार पांडे साहेब यांच्या  करून मार्गदर्शन करण्यात आले गटविकास अधिकारी तुपे साहेब  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच अंगणवाडी सेविका  व 

गावातील आशा यांनी येणारा समस्या सांगितल्या तसेच ग्रामसेवक यांनी मार्गदर्शन केले  यावेळी कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव पंचायत समिती सदस्य सभापती धरमसिंग चव्हाण  सावळदबारा सरपंच सूर्यवंशीशिक्षणाधिकारी पुसे साहेब  नाही तशिलदार साहेब शिवाप्पा चोपडे  पत्रकार गणेश खैरे   सरपंच ताराचंद राठोड  किसान सूर्यवंशी उत्तम चव्हाण देवीसिंग चव्हाण त्र्यंबक शिंगारे आधी सरपंच उपस्थित  होते तसेच ग्रामसेवक  बिडकर साहेब  काळे साहेब पोकळे साहेब रणसिंग साहेब पवार ग्रामसेवक उपस्थित होते.