Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ऍम्ब्युलन्स गाडीला ट्रक चि धडक 2 जागीच ठार, 2 गंभीर तर 2जखमी

Responsive Ad Here
 पातूर तालुका प्रतिनिधी : पातूर घाटात आज दुपारी 4 वाजता चे दरम्यान ऍम्ब्युलन्स व्हॅन व ट्रक ची जबरदस्त धडक झाली यात 2 जण      जागीच ठार 2 गंभीर तर 2 जखमी झाल्याचि घटना घडली .सविस्तर वृत्त असे की मानोरा येथील जखमीना अकोला येथे  घेऊन  येत असलेली ऍम्ब्युलन्स व्हॅन क्रमांक  MH 04 H 539 ने जात असतांना पातूर घाटात वाशीम कडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रमांक HR 69 B 6633 ने जबरदस्त धडक दिली यात 2 जण ठार 2गंभीर व 2 जण जखमी झाले यात ऍम्ब्युलन्स व्हॅन चा चुराडा झाला असून घटने चि माहिती मिळताच पातूर चे ठाणेदार गजानन बायस ठाकूर यांचे मार्गदर्शन खाली सहा. ठाणेदार अमोल गोरे, हे. का. भास्कर इंगळे, पंजाबराव चराटे, सोहेल खान, भूषण कुऱ्हेकर, मयूर उमाळे, मोहन जाधव सह दुले खान यांनी धाव घेऊन जखमीना तात्काळ अकोला रवाना करण्यात आले आहे असून वृत्त लिहेस्तोवर मृत्यू झालेल्या ची व जखमी ची नावे माहिती झाली नव्हती