Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यमंत्री ना.बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अल्बम 30 च्या गोळ्या वाटप

Responsive Ad Here
राजू कलाने प्रतिनिधी अमरावती

दिनांक ५/७/२०२० रोजी राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून कोरोनो सारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातलेले आहे म्हणूनच प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले नांदूरमधेमेश्वर गावामध्ये covied 19 अल्बम 30 च्या गोळ्या वाटप करण्यात आल्या यावेळेस नांदूरमध्यमेश्वर गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थिती 

होते यावेळेस गोळ्यांचे वाटप निफाड तालुका अध्यक्ष अमोल ब्राम्हणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे निफाड तालुकाउपाध्यक्ष ऋषिकेश वाघ निफाड तालुका संपर्क प्रमुख किशोर शिंदे निफाड तालुका सरचिटणीस रोहन पगारे तालुका सचिव गणेश आव्हाड मयुर पगारे किरण पगारे सिद्धार्थ पगारे संकेत घुमरे


 अनिकेत पगारे वैभव पगारे गोरख माळी मंगेश पगारे शिवाजी पगारे योगेश थोरात गोविंद पठाडे योगेश माळी वशीम शेख राजु पवार राजेश पगारे रोहित वैद्य रवि कापसे अनिकेत आढाव यावेळेस इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.