Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्ष भाजप आणि रिपाइं मधील मित्र पक्ष यांच्यावतीने एक ऑगस्ट रोजी गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर तीस रुपये आणि दुधाची पावडर प्रति किलो 50 रुपये अनुदान मागणीसाठी आंदोलन

Responsive Ad Here
मोहोळ दि तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्ष भाजप आणि रिपाइं माहिती मधील मित्र पक्ष यांच्यावतीने एक ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर तीस रुपये मिळाला पाहिजे आणि दुधाची पावडर साठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती ज्ञानेश्वर माऊली सलगर प्रभारी पश्चिम महाराष्ट्र  राष्ट्रीय समाज पक्ष यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली त्यांच्यासमवेत मोहोळ तालुका  रासपचे नेते नागेश हजारे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब दाईगडे व तालुकाध्यक् युवक ष राम लांडगे महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रुक्मिणी जानकर देवा तालुकाध्यक्ष संगीता वाघमोडे तालुका उपाध्यक्ष लता मदने शहराध्यक्ष शोभा सलगर विधानसभा अध्यक्ष अभिमान काळे परमेश्वर पुजारी चंद्रकांत तरटे जिलानी शेख भुजंग मळगे राजेंद्र वाघमोडे नामदेव नामदेव वाघमोडे आदीसह उपस्थित होते धोरणामुळे दुधाला मागणी कमी आहे म्हणून सरकारी दूध संघ खाजगी दूध संघ दुधाला जास्त भाव देऊ शकत नसतील तर यासाठी सरकाराने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दहा रुपये अनुदान जमा करावे या मागणीसाठी आम्ही माहितीतील सर्व पक्ष एकत्र येऊन एक ऑगस्ट 20 20 रोजी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत आमची सर्व शेतकरी बांधवांना दूध उत्पादक डेअरी चालक सहकारी तसेच खाजगी संख्यांना राष्ट्रीय समाज पक्ष आणि माहिती च्या वतीने विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वजण या लढ्यांमध्ये संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरून आंदोलन यशस्वी करण्यासाठी मदत करावी तसेच राष्ट्रीय समाज पक्ष आणि माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात येत आहे आपण हे आंदोलन शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यात येत आहे कुठलीही जाळपोळ तोडफोड न करता किंवा रस्त्यावर दूध फेकून न देता हे दूध गरिबांना वाटायचे आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांनी केला आहे अशी माहिती माध्यमा जवळ बोलताना ज्ञानेश्वर सलगर प्रभारी पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्ष यांनी दिली यावेळी मोहोळ तालुका  रासप नेते  नागेश हजारे व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सतीश काळे सतीश पाटील मुजावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे रजनीश कसबे यावेळी सर्व माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते