Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बोदवड येथे न ह रांका हायस्कूल वाणिज्य शाखेची प्रीती धनराज पाटील हिला 87.53 टक्के मिळवुन पहिली

Responsive Ad Here
बोदवड :- तालुक्यातील न ह रांका हायस्कूल बोदवड येथील वाणिज्य शाखेचा 96.19 % , सायन्स शाखेचा 97.95 % व कला शाखेचा 84.14 निकाल लागला असून तिन्ही शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे

        सायन्स शाखेत कु.दिव्या विनोद रेंगे हिला 80.76 टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक कु.खुशी आंनद वर्मा हिला 80.61 टक्के मिळाले तर तृतीय क्रमांक कु . अंकिता मधुकर पाटील हिला 73.23 टक्के मिळाले असून सायन्स शाखेत यश संपादन केले 
        
        वाणिज्य शाखेत  कु.प्रीती धनराज पाटील हिने 87.53 टक्के मिळवुन प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे द्वितीय क्रमांक कु.किरण प्रविण खाचने हिला 83.07 व तृतीय क्रमांक कु.अंकिता सुनील अवकाळे हिला 79.53 टक्के मिळाले

       कला शाखेत चि . विकास देविदास बोदडे याला 77.69 टक्के मिळवून कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी प्रभाकर माळी हिला 76.61 टक्के मिळाले तर तृतीय क्रमांक कु. पूनम गोपाल इंगळे हिला 69.38 टक्के मिळाले 
      
      यानुसार न ह रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बोदवड येथील विद्यार्थ्यांचा बारावी चा निकाल लागला असून या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस संस्थेचे चेअरमन मिथुलालजी अग्रवाल व व्हाइस चेअरमन अजय जैन व सचिव विकास कोटेचा मुख्याध्यापक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या