Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्फत हिवरखेड येथे कोरोना योद्धाना एन 95 मास्क चे वाटप

Responsive Ad Here

तेल्हारा तालुका प्रतिनिधि संजय भटकर

 कोरोना कोविड 19 ने आपले पाय पसरून जिल्ह्यासह सह ग्रामीण भागात   जनतेमध्ये भीती युक्त वातावरण आहे या संकट काळात  हिवरखेड  पोलीस स्टेशन चे ठानेदार आशिष लव्हांगळे सह त्याचे पोलिस कर्मचारी हे व आरोग्य वर्धीनी चे सर्व डाॅक्टर व कर्मचारी आपले योगदान कोरोनाच्या वाढत्या प्रभावात सेवा देऊन आपले कर्तव्य बजावीत आहेत.त्यांची ही सेवा बघून दूरदृष्टी असणारे भाजपा नेते केंद्रिय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी पुढाकार घेऊन कोरोना योद्धांना उच्च प्रतीचे एन 95 चे मास्क उपलब्ध करून दिले.दि १३जुलै ला जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, *आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेडला जिल्हा भाजपाचे ऊपाध्यक्ष डाॅ संजय शर्मा जिल्हा भाजपा सदस्य कृष्नाभाऊ तिडके जिल्हा भाजपा दिव्यांगआघाडीचे  बाळासाहेब नेरकर ता भाजपा अध्यक्ष गजानन ऊबंरकार  ता ऊपाध्यक्ष भाजपा किरण सेदानी वैद्यकिय आघाडिचे डाॅ श्रिकांत शेगोकार रवी मानकर मंगेश मोरोकार शहरअध्यक्ष  भाजपाचे प्रवीन येऊल , ओबिसीचे वीनोद ढबाले,नदू शिंदपुरे तसेच पञकार बांधवा यांचे व वरील पदाधिकार्‍याच्या हस्ते  मास्क चे वितरण केले. आरोग्य वर्धीनीमधे हिवरखेडच्या डाॅ वैषाली ठाकरे यांचे सह पुर्ण नर्स स्टाॅफ ला मास्क वितरण वरील पदाधिकार्‍याकडून करण्यात आले याप्रसंगी ना.धोत्रे साहेबांना ठानेदार  आशिष लव्हागळे यांनी कर्मचार्‍याकडून तसेच डाॅ वैषाली ठाकरे वपुर्ण स्टाॅफ कडून केद्रिंय मञ्याचे आभार मानले