नितिन भोंडवे बीड प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेत गावातील ऊसतोड कामगारांना पिठ्ठी ग्रामपंचायतीच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले .देशात व राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून शासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे कोणीही व्यक्ती मास्क ना वापरता घराबाहेर पडला तर त्यावर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे त्याच आनुष्यांगाने पिट्टी ग्रामपंच्यायत च्या वतीने चांगला उपक्रम राबविला जात आहे गरजू व कामगार लोकांना किरणांच वाटप केले जात आहे
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कामगारांच्या हाताला काम नाही त्यांना रोजगार मिळत नाही रोजगार नसल्यामुळे अनेक कुटुंबाच्या आर्थिक अडचणी असतात .यांना थोडासा आधार म्हणून पिठ्ठी ग्रामपंचायतीच्या वतीने किराणा किटचे वाटप करतांना उपस्तीत सरपंच मा राधाकीसन तुपे उपसरपंच मा सुलिंदर इंगोले ,माजी सरपंच मा अमोल बहिरवाळ सदस्श वणु जाधव , दिगंबर खोमणे ग्रामपंच्यायत कर्मचारी दादा तुपे ,सिद्धार्थ ज्वेलर्स चे मालक मा संतोष काळे ,युवा कार्यकर्ते मा बाळासाहेब खोमणे,प्रशांत गाडे ,गोकुळ इंगोले, श्रीराम तुपे , , पत्रकार व शिव अहिल्या शासन बीड जिल्हा अद्यक्ष मा नितिन भोंडवे आदी उपस्थित होते .
