Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर येथे साखरपुड्यात वृक्षरोपण करून वर-वधू यांचा आदर्श उपक्रम

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर

जामनेर येथील अष्टविनायक पार्क जळगाव रोड येथील श्री दत्तात्रेय नामदेव चव्हाण यांचे चिरंजीव (सागर )व मनोहर राजाराम पाटील यांची कन्या (प्राची )यांचा साखरपुडा समारंभ ५ जुलै रविवार रोजी आपल्या जामनेर शहरात सामाजिक कार्यकर्ते राहुलजी चव्हाण यांच्या लहान बंधूंचा आदर्श साखरपुडा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमात सोशल डिस्टटिंग व कमी संख्येत समाजाच्या समोर आदर्श

उभा रहावा असा कार्यक्रम चव्हाण व पाटील कुटूंबाच्या माध्यमातून झाला. वर व वधूच्या कुटूंबाचा सत्कार करण्यात आला. नंतर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत वर व वधूच्या हस्ते अष्टविनायक पार्क परीसरात वृक्षारोपण करण्यात आल. दोन्ही कुटुंबातील जेष्ठ श्री.देविदास चव्हाण, श्री.दत्तात्रय चव्हाण, श्री.मनोहर पाटील,श्री.राजेंद्र भोसले, प्रा.किशोर पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री.दिपक माळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.