Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेवा फाउंडेशन तर्फ वृक्षरोपण

Responsive Ad Here
येवला तालुका येथील तहसील कार्यालयातील बाहेरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष रोपण करण्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय येवला तालुक्याचे तहसीलदार रोहिदास जी वारुळे साहेब व शिवसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते कुणाल भावसार व तसेच नगरपालिका चे बांधकाम विभागीय अधिकारी सागर जी झावरे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला विशेष म्हणजे हा उपक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल भावसार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला व तसेच हा उपक्रम फाउंडेशनचे पदाधिकारी माननीय उपाध्यक्ष संजय करंजकर खजिनदार, राजेंद्र गणोरे ,व इतर पदाधिकारी अजय आदमाने, दीपक जाधव, सागर गोसावी, राहुल चव्हाण ,सचिन सोनवणे, प्रमोद दुकळे, एकनाथ बनकर  ,अंकुश गाढवे , संदीप पाटील , कृष्णा गोरे सुनिल पवार राहुल उमप च्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबवण्यात आला