Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मेंढपाळांवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अन्यथा सर्व मेंढयांसहित रस्तावर ऊतरु_ सचिनदादा बिट्टेवार

Responsive Ad Here

मेंढपाळांवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अन्यथा सर्व मेंढयांसहित रस्तावर ऊतरु_   सचिनदादा बिट्टेवार आज ईसापुर ता कळमनुरी जि हिगोली येथे जावु मेढपाळ ची घेतली भेट  सचिनदादा बिट्टेवार,   गजु गोरे, देवा बिटेवार, गणेश थाडके, सचिन तास्के, मा.मनोज सिराम सर संस्थापक मा. प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्य व आणा खेमनर मधुकर हिरे चंद्रकांत माने बालाजी नारे ज्ञानेश्वर मुखमाले गणेश पळसकर बालाजी काकडे मा महिला मराठवाडा प्रणिता धुळगुंडे शिवाजी होळकर नवनाथ काकडे  धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाचे पालन करुन महाराष्ट्रात कोठेही धनगर मेंढपाळयांच्यावर अन्याय झाला तर धनगर समाज युवा मल्हार सेना खंबीरपणे आपल्या पाठीशी ऊभी राहिनअसाच प्रकार पुढे कधिही घडू नये म्हणुन जागो जागी मेंढपाळ वाड्यावर धनगर समाज युवा मल्हार सेनेचे पदधिकारी जाऊन भेटून काही अडचण असेल तर आम्हाला कळवा असे मेंढपाळाना सांगण्यात आले.मेंढपाळ यांना भेटुन माहिती घेताना मा.सचिन बिट्टेवार धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्य धनगर समाज युवा मल्हार सेना आपल्या खंबीरपने पाठीशी आहे.