Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली

Responsive Ad Here
नयन खरात मेहकर प्रतिनिधी

मेहकर येथील शिवशक्ती बहुउद्देशिय संस्थेच्या कार्यालयामध्ये 1 जुलै ला हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती  कृषिदिन म्हणून  साजरी करण्यात आली.  सर्वप्रथम किशोर गारोळे व मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर गारोळे हे होते. प्रमुख अतिथी मध्ये श्री. गजानन बहुउद्देशीय संस्था अंजनी बु।। चे

अध्यक्ष गजानन पायघन, ऋषिकेश काकडे, कैलास नवले, जनार्धन काळे, शंकर काळे,  सुधाकरराव गारोळे, संदीप गारोळे, बंटी शर्मा, राजू आव्हाळे, आशिष गारोळे, स्वप्नील गारोळे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव दशरथ चनखोरे यांनी करून विविध उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेश गारोळे यांनी केले. आभार प्रदर्शन संदीप गारोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी चैतन्य चनखोरे, शुभम चनखोरे, ऋषिकेश काकडे नयन खरात यांनी परिश्रम घेतले.