सविस्तर वृत : जिल्हातील शहादा ते मंदाना रोडाचे काम स्वतिस्क कन्स्ट्रक्शन कंपनिनें घेतले असून कंपनी गेल्या वर्षभरापासून काम करत आहे परतू कंपनीचा भोगळ कारभारमुले रस्तावर नागरिकांची आणि वाहनाची मोठी गर्दी आणि गैरसोय होत असून वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. तरी या कंपीनेनें काम लवकरात लवकर पूर्ण करावे आशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विरेंद्र गिरासे
जिल्हा प्रतिनिधी
K PLUS NEWS

