जामनेर( प्रतिनिधी)
आज जामनेर येथे शिवसेना व युवासेनेचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून जामनेर तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या उदयनराजेंना महाराजांचे नाव घेण्यापासून थांबविले या कृतीचा शिवसेना/ युवासेना/ महिला आघाडी/ शेतकरी सेना ,जामनेर येथे जाहीर निषेध करीत आहे यावेळी शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विश्वजीत राजे पाटील( युवासेना उपजिल्हाप्रमुख )पवन विश्वनाथ माळी( जामनेर शहर प्रमुख) काशिनाथ शिंदे (उपशहर प्रमुख) एडवोकेट भरत पवार( माजी उपजिल्हाप्रमुख) विशाल लामखेडे( युवा तालुकाप्रमुख) सुधाकर सेठ सराफ( माजी शहरप्रमुख) सुनील गायकवाड (वाकी रोड शाखा प्रमुख) तुकाराम गोपाळ( शाखाप्रमुख) मुकेश जाधव, महेंद्र बिराडे ,अतुल सोनवणे, अविनाश बोरसे, जितु भाऊ मुळे, सचिन पारधी, कैलास माळी ,ज्ञानेश्वर जंजाळ ,रिजवान मनियार, (नेरी) आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

