Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगाव जिल्हा कोरॉना अपडेट

Responsive Ad Here
गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २१७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज १११ रुग्ण देखील झाले असून आतापर्यंत २८२८ रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ९२, भुसावळ ०६, अमळनेर ०१, चोपडा ११, पाचोरा ००, भडगाव ०५, धरणगाव ०२, यावल ०६, एरंडोल


 ३, जामनेर ५, जळगाव ग्रामीण ११, रावेर १५, पारोळा २६, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर ०, बोदवड १५, दुसर्‍या जिल्ह्यातील-०१ जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४८०३ इतकी झाली आहे.आज ११रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत २९३रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.